हा ब्लॉग शोधा

ऊद्योगी लालच लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ऊद्योगी लालच लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ४ मे, २०१६

तडका - ऊद्योगी लालच

ऊद्योगी लालच

कित्तेकांना वाटतं
ऊद्योजक व्हावं
बहू ऊद्योगांतुन
कमवत रहावं

असे तुरळक मिळतील
जे ऊद्योगांना खेटले नाही
कारण या लालची मोहातुन
सहज कुणी सुटले नाही

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३