हा ब्लॉग शोधा

ऊत्सवातुन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ऊत्सवातुन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ५ सप्टेंबर, २०१६

तडका - ऊत्सवातुन

ऊत्सवातुन

आनंदाचे ऊत्सव सारे
पार पाडावेत आनंदाने
ऊत्सव ओळखले जावे
सलोख्याच्या संबंधाने

साजर्या झाल्या ऊत्सवाने
डोळ्यांची काया दिपावी
प्रत्येक प्रत्येक ऊत्सवातुन
सामाजिक एकता जपावी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३