हा ब्लॉग शोधा

उसणी मैत्री लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
उसणी मैत्री लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ११ जुलै, २०१५

तडका - उसणी मैत्री

उसणी मैत्री

स्वार्थ साधता यावा म्हणून
उसणी गोडी जपली जाते
मनी शत्रु असणार्‍याशीही
जनी मैत्री थापली जाते

प्रभारी मैत्रीतलं शत्रुत्व मात्र
मनी प्रकर्षानं भासत असते
अन् अहंतामिश्रीत मैत्री सदैव
मैत्रीमध्येच धुसफूसत असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३