हा ब्लॉग शोधा

उन्हाचा बोभाटा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
उन्हाचा बोभाटा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १७ मे, २०१५

तडका - उन्हाचा बोभाटा

उन्हाचा बोभाटा,...

उन्हामध्ये काम करणारांच्या
अंगातुन घामाच्या धारी असतात
मात्र उन्हामध्ये न जाणारांकडून
उन वाढीच्या तक्रारी असतात

जे काही पाहिलं तेच सांगतो
आम्ही उगीच बाता मारत नाहीत
काम करून घाम गाळणारे
घामाचा बोभाटा करत नाहीत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३