हा ब्लॉग शोधा

आ-रक्षण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आ-रक्षण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१८

तडका - आ-रक्षण

आ-रक्षण

संघर्षवान व्हावं लागलं
अन् संघर्षही केला आहे
आम्ही केल्या संघर्षाचा
निष्कर्षही आला आहे

पण ना इथेच थांबायचंय
अजुनही दक्ष रहावे लागेल
हाती भेटलेले हे आरक्षण
टिकवण्या झगडावे लागेल,.?

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३