हा ब्लॉग शोधा

आमिष लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आमिष लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०१७

तडका - आमिष

आमिष

अमिषाचे गाजर
दाखवले जातात
विविध प्रकारे मनी
हे डकवले जातात

एकामागुन एक असा
अमिषांचा क्रम असतो
पण कुठे विश्वास ठेवावा
हाच मोठा संभ्रम असतो

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३