हा ब्लॉग शोधा

आमच्या अपेक्षा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आमच्या अपेक्षा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ८ जानेवारी, २०१६

तडका - आमच्या अपेक्षा

आमच्या अपेक्षा

शिक्षकच तर असतात
विद्यार्थ्यांचा आदर्श
शिक्षकांच्या सवयींचा
विद्यार्थ्यांना परामर्श

शिक्षकांकडून अपेक्षीत
आहेत बदलाचे ते क्षण
स्वत:सह इतरांच्याही
दुर्वेसनास द्यावी वेसन

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३