आपल्या योजना
प्रत्येक योजने मधील आहेत ठरलेले कडवे कुणी करतात सक्ती कुणी लावतात आडवे
कोण राजकारण करते सामान्यांनाही कळते जनतेचे हित देखील या राड्यांनी बारगळते
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३