हा ब्लॉग शोधा

आपले सत्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आपले सत्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ६ मे, २०१६

तडका - आपले सत्य

आपले सत्य

एक फसका धंदा
सारे धंदे फसवतो
एक नासका कांदा
सारे कांदे नासवतो

धंदा फसवण्यासाठी
धंदाच वापरला जातो
कांदा नासवण्यासाठी
कांदाच वापरला जातो

धंदा आणि कांद्यात असे
सिमिलर गुण भासवतात
यातुन कळते आपल्याला
आपलेच तर फसवतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३