हा ब्लॉग शोधा

आपले बोलणे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आपले बोलणे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २६ ऑक्टोबर, २०१६

तडका - आपले बोलणे

आपले बोलणे

आपण काय बोलतोय
हे ही विसरतात माणसं
बोलता बोलता सहज
कधी घसरतात माणसं

न घसरण्याजोगे सदा
शब्द हे ठाम असावेत
आपल्या बोलण्यावरती
आपले लगाम असावेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३