हा ब्लॉग शोधा

आपली जबाबदारी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आपली जबाबदारी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ११ एप्रिल, २०१७

तडका - आपली जबाबदारी

आपली जबाबदारी

इकडे मोजले तिकडे मोजले
सगळीकडेच तापलेले आहे
ऊन्हाचा चढता पारा पाहून
म्हणे पर्यावरण कोपलेले आहे

मनाला प्रसन्नता देणारी ती
जणू थंडाईच लपली आहे
पण पर्यावरण संवर्धन करणे
हि जबाबदारी आपली आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३