हा ब्लॉग शोधा

आदर्श नौरोतीचा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आदर्श नौरोतीचा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०१६

तडका - आदर्श नौरोतीचा

आदर्श नौरोतीचा

डिग्री नाही म्हणून
नाही झाली हताश
गावचा विकास हेच
काम घेतलं हातास

आश्रय घेतला विकासात
टेक्नॉलॉजीय पर्वतीचा
भारत महासत्ता करण्या
आदर्श घ्यावा नौरोतीचा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३