हा ब्लॉग शोधा

आण्णाभाऊ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आण्णाभाऊ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ३१ जुलै, २०१५

तडका - आण्णाभाऊ

आण्णाभाऊ

विषादातही चमकणारा
तु तेजस्वी तारा होता
जगी घाव घालणारा तु
परिवर्तनीय वारा होता

तुझे विचार आत्मसात करून
या जगी बदल लागले होऊ
हे शतश: अभिवादन करतो
आज तुजला आण्णाभाऊ,...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३