हा ब्लॉग शोधा

आखाडे आकड्यांचे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आखाडे आकड्यांचे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २ नोव्हेंबर, २०१५

तडका - आखाडे आकड्यांचे

आखाडे आकड्यांचे

एकहाती सत्ता घेण्यासाठी
सारेच उत्सुक असतात
मात्र जनता देईल याचे
संकेत कधीच निश्चित नसतात

कित्तेक कित्तेक निकाला अंती
तेच-तेच ठरेल पाढे असतात
अन् डोक्या-डोक्यात भरलेले
आकड्यांचेच आखाडे असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३