अवस्था युतीच्या
कधी आहे म्हणतात कधी नाही म्हणतात कधी ठाम बनतात कधी वाही बनतात
इलेक्शन जवळ येताच चर्चा वाढतात युतीच्या पण त्यांच्याच अवस्था आता आहेत गुंता-गुंतीच्या
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३