अवकाळी तोरा
त्याच्याच कारणाम्याने तो बेभरवशाचा होऊ लागला नुकसानाचीच हमी घेऊन आता निसर्ग येऊ लागला
वादळासह गारांचाही भयानक मारा आहे मना-मनाला टोचणारा हा अवकाळी तोरा आहे
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३