हा ब्लॉग शोधा

अवकाळी डरकाळी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अवकाळी डरकाळी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २८ फेब्रुवारी, २०१६

तडका - अवकाळी डरकाळी

अवकाळी डरकाळी

जेव्हा-जेव्हा तो हवा तेव्हा
निसर्ग सारा तरसतो आहे
त्याची टायमिंग विसरला तो
भलत्या वेळी बरसतो आहे

निसर्ग चालतो रूतुवर
हि बाबही जणू बंकस आहे
अन् डरकाळी हि अवकाळी
हल्ली सुखाची विध्वंसक आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३