हा ब्लॉग शोधा

अवकाळी खेळी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अवकाळी खेळी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ३० एप्रिल, २०१७

तडका - अवकाळी खेळी

अवकाळी खेळी

ध्यानी मनी नसताना
त्याचं आगमन असतं
नुकसान देखील करतो
त्याचं आग मन असतं

तो येताच मनी भरते धास्ती
असा तो अवकाळी आहे
जणू परंपरेनं चालवलेली
पावसाची ही खेळी आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३