हा ब्लॉग शोधा

अर्थ बजेट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अर्थ बजेट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २९ फेब्रुवारी, २०१६

तडका - अर्थ बजेट

अर्थ बजेट

सर्वांचा विचार करून करून
हि आर्थिक आखणी असते
नाही तर विरोधकांच्यासह
स्वकीयांचीही टोचणी असते

सर्वांची मनधरणी करणारा
ऊद्गार बाहेर सोडला जातो
नसता अर्थ बजेटचा अर्थ
वेग-वेगळा काढला जातो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३