हा ब्लॉग शोधा

अभिवादन शिवबाला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अभिवादन शिवबाला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०१६

तडका - अभिवादन शिवबाला

अभिवादन शिवबाला

सोनेरी किरणे घेऊन आली
ती आठवण शिवणेरीची
हर्षा-हर्षानं खुलली काया
चकाकली हो अंबरीची

नसा-नसातुन दौडू लागल्या
स्वाभिमानी धग-धग ज्वाला
सुवर्ण क्षण हा जयंतीचा
अभिवादन हे शिवबाला

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३