हा ब्लॉग शोधा

अभाव नियोजनाचा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अभाव नियोजनाचा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २८ मे, २०१६

तडका - अभाव नियोजनाचा

अभाव नियोजनाचा

गावो गावी पाण्यासाठी
वणवण करत फिरणं आहे
फक्त नियोजना अभावी
योजना असुन झुरणं आहे

जनहितार्थ केलेलं कार्य हे
सदा प्रगतीचा थर असावं
सरकारी योजना म्हणजे
भ्रष्टाचाराचं घर नसावं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३