हा ब्लॉग शोधा

अप-प्रकारांत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अप-प्रकारांत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०१५

तडका - अप-प्रकारांत

अप-प्रकारांत

महाराष्ट्र भुषणच्या विरोधार्थ
आक्रमक नशा चढू लागली
सामाजिक जल्लोशाऐवजी
सामाजिक तेढ वाढू लागली

वैचारिकता बाजुला आणि
जाती-पातीलाच थारा आहे
मात्र घडत्या अपप्रकारातुन
भावनीकतेचाच चुरा आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३