हा ब्लॉग शोधा

अन्नाची सुरक्षितता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अन्नाची सुरक्षितता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १३ जून, २०१५

तडका - अन्नाची सुरक्षितता,...?

अन्नाची सुरक्षितता,...?

आहाराच्या असुरक्षिततेच्या
ऊसळ्यांवरती ऊसळी आहेत
माणसांसाठीच्या अन्नामध्ये
माणसांकडूनच भेसळी आहेत

जणू मना-मनात पोसलेले
निष्काळजीपणाचे वेल आहेत
माणसांची दक्षता घेण्यासाठी
आज माणसंच फेल आहेत,..?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३