हा ब्लॉग शोधा

अनोळखींची ओळख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अनोळखींची ओळख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २१ मे, २०१५

तडका - अनोळखींची ओळख

अनोळखींची ओळख

अनोळखी असणारे अनोळखी
अनोळखी ना वाटत असतात
अनोळखी असणारे माणसंही
मनी आपुलकीनं दाटत असतात

मात्र अनोळखीच्या ओळखीची
आस होणार्या भेटीत असते
अन् अनोळखींची ओळख मात्र
सदा आनंदाच्या मिठीत असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३