हा ब्लॉग शोधा

अनारकी भाषा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अनारकी भाषा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०१६

तडका - अनारकी भाषा

अनारकी भाषा

कार्येकर्ते सांभाळण्याची
भली पराकाष्ठा असते
हे ओळखने अवघड की
कुणाची खरी निष्ठा असते

स्वकीयांसह मित्रत्वातील
निवडणूकीय दशा हेरतात
अन् छोटे-मोठे नेते देखील
अनारकीची भाषा करतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३