हा ब्लॉग शोधा

अधिकारी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अधिकारी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०१६

तडका - अधिकारी

अधिकारी

कर्तव्यदक्ष अधिकारी
जनतेला हवा असतो
त्याच्या कर्तव्यदक्षतेचा
गर्वाने गव-गवा असतो

मात्र स्वाभिमानी
इथे टोचला जातो
जो असेल लाचार
तो पोसला जातो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३