हा ब्लॉग शोधा

अत्याचार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अत्याचार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १२ जुलै, २०१८

तडका - अत्याचार

अत्याचार

हिंसक विचार सरणीचे
कित्तेकांना फॅड आहेत
जाणीवहीन माणसांचे
डोकेच जणू मॅड आहेत

सारं काही कळत असुनही
विचार त्यांचे सडले आहेत
म्हणून तर हल्ली समाजात
अत्याचारही वाढले आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३