हा ब्लॉग शोधा

अंधश्रध्देच्या कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अंधश्रध्देच्या कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ५ एप्रिल, २०१७

तडका - अंधश्रध्देच्या कथा

अंधश्रध्देच्या कथा

कुठे लोक सुधरले तरीही
कुठे अजुनही मागे आहेत
समाजात खोलवर रूतलेले
हे अंधश्रध्देचे धागे आहेत

समाजात ऊघड चालणार्या
अजुन अघोरी प्रथा आहेत
अशिक्षितांसह शिक्षितांच्या
रोज वाढत्या कथा आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३