हा ब्लॉग शोधा

अंगठा एक ओळख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अंगठा एक ओळख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ३१ डिसेंबर, २०१६

तडका - अंगठा एक ओळख

अंगठा एक ओळख

विविध कामांसाठी माणूस
सहज अंगठा मारतो आहे
अशिक्षितांसह शिक्षितांचीही
अंगठा ओळख ठरतो आहे

अंगठ्याने ओळख देण्या-घेण्या
नव-नविन जाळे विणू लागले
डिजिटलच्या नावाखाली लोक
अंगठे बहाद्दर बनु लागले,...!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३