हा ब्लॉग शोधा

"भुज" बळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
"भुज" बळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ८ जून, २०१५

तडका - "भुज" बळ

"भुज" बळ

ज्यांनी घोटाळे केलेत
त्यांचेही घोटाळे होतील
ज्यांनी वाटोळे केलेत
त्यांचेही वाटोळे होतील

चोराच्या मनात चांदणंही
इथे असंदिग्ध टोचु लागेल
अपराध घडला असेल तर
"भुज" बळही खचु लागेल

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३