हा ब्लॉग शोधा

"देवा"च्या नावाखाली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
"देवा"च्या नावाखाली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५

तडका - "देवा"च्या नावाखाली

देवाच्या नावाखाली

देवाच्या नावाखाली
अंधश्रध्दा चालतात
अनिष्ठ रूढी-परंपरा
आत्मियतेने पाळतात

माणसांना धारेवर
माणसंच धरतात
देवासाठीचे नियम
माणसंच करतात

चुक झाली माणसांची
तर देवाला घेऊ द्या सुड
पण करु नये माणसांनी
ऊगीच मध्ये-मध्ये लुडबूड

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३