नमो बुध्दाय ती संपत्ती अन् नाती-गोती हि सगळी मोह माया आहे कितीही केला पोबारा तरी सारं जीवनाअंती वाया आहे लोभ,मत्सर, द्वेष द्या सोडून अजुनही अंत:करन शुध्द ठेवा जगणं सुखमय होऊन जाईल पण फक्त मनामध्ये बुध्द ठेवा अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा