सोयरिक फॅक्ट
सुन करायची म्हटलं की शेतकामाला असावं वाटतं मुलगी द्यायची म्हटलं की शेतकामच नसावं वाटतं
सोयरिकीच्या बोला-चालीत हा तर वास्तवी पगडा आहे मुलगी-सुन समान वागवा आमचा वैचारिक झगडा आहे
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा