ऊन्हाळी खाद्य
ऊन्हापासुन सुटका व्हावी
हिच आशा जडलेली आहे
ज्याच्या-त्याच्या मनी ओढ
ऊत्तुंगपणे वाढलेली आहे
ऊन्हाचा त्रास टाळण्याला
लोक सारे धजले आहेत
म्हणूनच ऊन्हाळी खाद्यही
बाजारात सजले आहेत
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा