ऊडी चुकीची
एकाने मारताच ऊडी सारेच मारतात ऊडी मग हाकणारेही बघा खुशाल मारतात दडी
कुणी करतात आरोप कुणी सांत्वनही करतात हाकणारे सदा सुरक्षित पण इथे ऊड्या मारणारेच मरतात
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा