हा ब्लॉग शोधा

मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२५

तडका २२४५ - शिवबा

 तडका - २२४५


शिवबा


तुमच्या मातीत तुमचेच माणसं

इथे गुलामी ने ग्रासलेले होते

अन्याय अत्याचार पिळवणुकीने

तुमचे माणस त्रासलेले होते


पण शिवबा तुमच्या पराक्रमाने

ही माती गुलामीतून मुक्त झाली

इतिहासाची पाने साक्ष देतील

ही माणसं स्वातंत्र्य युक्त झाली


अँड. विशाल मस्के

सौताडा, पाटोदा, बीड. 

मे. ९७३०५७३७८३