जबाबदार व्यक्तिंनो
चर्चेत राहता येतं म्हणून ऊगीच काहिही बरळू नये स्वत:च्या असभ्यपणाचं स्वत:च वलय तरळू नये
शब्द शस्र असतात हे कळत नकळत पाळावं जबाबदार व्यक्तींनी सदा तारतम्य बाळगत बोलावं
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा