कॅशलेस
देश डिजिटल करताना नव-नवे फंडे येऊ लागले डिजिटलचं लेबल घेऊन व्यवहार कॅशलेस होऊ लागले
व्यवहार कॅशलेस केले तरी रोखीचा फतवा खिजवत बसेल हाताने पैसे मोजण्याची सवय रोज-रोज हात खाजवत बसेल
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा