हा एक फॅक्ट
रोज-रोज होताहेत कुठे तरी आंदोलनं कित्तेकांचे नुकसान घडणार्या बंद मुळं
चेहर्यांवरचे समाधानही वरवरचे भास आहेत ज्याच्या-त्याच्या जगण्यात परिस्थितीचे फास आहेत
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा