समाज हित
हल्ली समाजामध्ये सर्रासपणे खेळलं जातं प्रत्येक विषया मध्ये राजकारण घोळलं जातं
मात्र राजकारणात समाजहित ना लपावं राजकारण खेळताना समाजालाही जपावं
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा