कर्जातलं जीणं
गरजा भागत नाहीत भागवाव्या लागतात सुखी मनाच्या आशा जागवाव्या लागतात
डोईवरती कर्ज घेऊन दिवस ढकलले जातात जगता-जगता माणसं सहज पेकाळले जातात
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा