रंग भास
सहज ओळखता येते कोणता रंग कोणाचा रंग वापरताना हल्ली थरकाप उडतो मनाचा
कित्तेकांनी टाकलेले रंगांवरती फास आहेत वेग-वेगळ्या रंगांना जाती-धर्माचे भास आहेत
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा